Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे श्रीरामपुर परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल. सदर वेबसाईट व्हाट्सअप नंबर 15/11/2019, 12.00 A.M पासुन लाईव्ह झाली आहे."

slide show


Click ->

Kolhar Market Search


Click ->
त्वरित पाहिजे !!!    त्वरित पाहिजे !!!      त्वरित पाहिजे !!!
www.shrirampursearch.com

Searching India Pvt Ltd. या सॉफ्टवेअर अँड मार्केटिंग कंपनी च्या www.shrirampursearch.com  या वेबसाईट  साठी तालुक्यात Marketing Associate या पदाकरिता मुलगा/मुलगी पाहिजे 
Qualification  - B.A / B. Com/ B.Sc/ MBA (Marketing) किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील मार्केटिंग चा किमान ६ महिन्याचा अनुभव. 
मोबाईल आणि कंप्युटर चे ज्ञान असावे. 
Salary - 8000/ To 25000/M 
( कॉलेज च्या मुलानं साठी पार्ट टाइम करता येईल असा जॉब आहे )
Job Location - Shrirampur. 

संपर्क- 7709529697
Email- searchingindia19@gmail.com 

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 

मिंत्रानो तुमच्या पैकी किती जनानां मकर संक्रांती या मराठी सणाबद्दल माहिती आहे. आपण मराठी असुन लहान पनापासून " तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला " येव्हडेचं बोलतो, पण त्या मागील इतिहास मात्र विसरतो. मग चला तर आज जाणुन घेऊया मकर संक्रांत का साजरा केला जातो आणि त्याचे काय महत्व आहे तसेच आपण तो कश्या पध्दतीने साजरा केला पाहिजे. 
मकरसंक्रांत ( Makar Sankrant ) मध्य भारतात साजरा होणार अतिशय महत्वाचा आणि लोकप्रिय सण.  
मकरसंक्रांत (Makar Sankranti)  या मध्ये मकर शब्द मकर राशीला संबोधतो आणि संक्रांत म्हणजे  संक्रमण. 
सुर्य धनु राशी तुन मकर राशी मध्ये प्रवेश करतो. सुर्य  वर्षभरात एका राशीतुन दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. सुर्याचे एका राशीतुन अधिक माहिती साठी खालील  लिंक वर  क्लिक करा :- https://www.kolharsearch.com/2020/01/makar-sankranti.html

का करावे आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन ?

का करावे आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन ?
कारण प्रत्येक नागरिकांच्या हातात इंटरनेट मोबाईल आहे म्हणजेच नागरिकांच्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे www.shrirampursearch.com ही  वेबसाईट प्रत्येकाच्या हातात असणार आहे. 
प्रत्येक नागरीक व्यवसाय का करतो? आपण व्यवसायात किती लाखांची इन्व्हेस्टमेंट करतो?, आपला संपुर्ण दिवस हा तिथे बसवुन ग्राहकाची वाट बगतो, मग आपण मार्केटिंग का करत नाही?.
तेव्हा आपल्या व्यवसायाची नाव नोंदणी का करावी? असा प्रश्न पडणाऱ्या व्यवसायिकांनी खालील मुद्यांचा विचार करावा . -
१- प्रत्येक नागरीक व्यवसाय हा नफा मिळ्वण्यासाठी म्हणजेच पैसे कमवण्या साठी करतो. 
२- आपण त्या परिसरामध्ये कुठल्या प्रकारचा व्यवसाय करता  हे ग्राहकाला समजण्यासाठी / व्यवसायाची ओळख होण्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे
३- व्यवसाय वाढवण्यासाठी म्हणजे व्यवसाय प्रसिध्दी साठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे
४- आपला व्यवसाय व आपल्या व्यवसाय स्कीम ग्राहकांपरीयेंत पोहचविण्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे
५- सतत ग्राहकाच्या नजरेत राहण्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे
६- नव नवीन मार्केटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय मार्केटिंग करणे गरजेचे झाले आहे म्हणुन आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
७- नव नवीन व्यवसाय मार्केटिंग तंत्रज्ञान वापरुन करुन नेहमी ग्राहकाच्या संपर्कात किंवा नजरेत किंवा चर्चेत किंवा वाचण्यात असणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
८- आता कुणालाही जगातुन आपल्याशी संपर्क करता येऊ शकतो त्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
९- नवीन पिढीच्या युगात online ने केलेली क्रांती आपण बघितली आहे तेव्हा आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये माघे न रहाता आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन आजच करावे. 
१०-  प्रत्येकाच्या घरी किंवा आपल्या बरोबर मार्केट डायरी असतेच असे नाही, त्यासाठी बसल्या जागेवर माहिती मिळवण्यासाठी मोबाइल इंटरनेट च्या मदतीमुळे आपले दुकान आपली ऍड आपले ऍड्रेस आपले कॉन्टॅक्ट नंबर प्रत्येकाच्या हातात असणार आहे म्हणुन आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
११- आपल्या परिसरात आपल्या व्यवसाया संदर्भात असणारे Distributors / Manufacturers / Wholesalers यांना आपल्या शी संपर्क करणे सोपे होईल म्हणुन आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
१२- आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या व्यवसायांचे एकुण किती व्यावसायिक आहेत हे जाणुन घेण्यासाठी व तिथे जाऊन खरेदी करण्यासाठी ग्राहकाला समजण्यासाठी आपण आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
१३- आपले मार्केट मध्ये व्यवसाय अस्थित्व असण्याचे दाखवण्यासाठी आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
   याहुन देखील अधिक फायदे होणार आहेत -
- मला गरज नाही! असा विचार करणारे व्यावसायिक आज कॉम्पिटिशन मध्ये मागे पडले आहे. अहंकार करून व्यवसाय संकटात येतात.
सभासद झालेल्या सर्व व्यावसायिकांना कंपनी मार्फत ट्रेनिंग प्रोग्रॅम दिला जाणार आहे. त्यामध्ये प्रशिक्षित ट्रेनर व मार्ग दर्शक असणार आहे.


SEARCHINGINDIA PVT. LTD

All the viewers of these www.shrirampursearch.com

It is glad to inform you that we are very happy to communicate with you. We are also thankful of you to be a part of our Searchingindia Pvt.Ltd family.

We are the listed Software and Marketing company of Indian Registrar .

We deal in various software (Website Design, App Development, Government Online Marketing, Third Party Online Marketing, Government Skim online Marketing, Industrial Development Software etc.) marketing. We cover almost 300 website project all over India.



We always being a part of online marketing and public welfare, public service, Digital marketing and new services related to market need.

We have a huj dedicated marketing, manufacturing, software technicians having skill of management on field work.

Searchingindia Pvt. Ltd is a online marketing and consulting firm that serves as an outsourced digital marketing team. We help to implement a Web Strategy System for clients for their products,  who want more leads, more customers and more revenue. 

The commitment to you is helping you make the most of the web and delivering value that is minimum we charge.

Searchingindia Pvt. Ltd is known for its free Customer Support which is used by thousands of organisations dedicated to their market need. 

Searchingindia Pvt. Ltd was started in 2016 and is based in Mumbai.


www.shrirampursearch.com

नमस्कार, SearchingIndia Pvt. Ltd  निर्मित www.shrirampursearch.com ह्या  भारताच्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर आणि मार्केटिंग वेबसाईट कंपनी मध्ये तुमचे स्वागत आहे. आता तुम्ही सगळं काही ऑनलाईन शोधु शकता.
SearchingIndia Pvt. Ltd या कंपनीच्या सर्च टीमच्या मदतीने भारतात अशा ३०० हुन अधिक वेबसाइट बनवुन छोट्या  गावांनमध्ये, जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांनमध्ये, तालुक्यांमध्ये इंटरनेट मार्केटिंग करत आहे. 
www.shrirampursearch.com  मध्ये  परिसरातील जास्तीत जास्त माहिती उपलब्द्ध करण्यात आली आहे. 

www.shrirampursearch.com वेबसाइट संपूर्ण पणे मराठी भाषा मध्ये बनवली गेली आहे. 
www.shrirampursearch.com वेबसाइट मध्ये परिसरातील कोणतीही माहिती  त्वरित उपलब्ध होईल. 

www.shrirampursearch.com वेबसाइट चा वापर व्यवसाय वृद्धी साठी होऊ शकतो. 
१- आपल्या कंपनी, दुकान, हॉटेल, हॉस्पिटल इत्यादी व्यवसायाचा बॅनर, फोटो किंवा विडिओ बनवून  www.shrirampursearch.com  या वेबसाईट वर अपलोड करुन  मार्केटिंग करू शकता. . 
२- परिसरातील घडामोडी, माहिती मिळवण्यासाठी www.shrirampursearch.com वेबसाइट चा वापर करू शकता.





आपण देखील आपल्या परिसरातील माहिती आमच्या  HelpLine, WhattsApp Number वर कॉन्टॅक्ट किंवा माहिती सेंड करू शकता, आम्ही आपली माहिती आमच्या फील्ड ऑफिसर कडून तसेच सर्च ऑफिसर कडून अप्रूव्हल करून www.shrirampursearch.com मध्ये प्रदर्शित करू. 

येथे आपल्या व्यवसायाची बॅनर किंवा व्हिडिओ मार्केटिंग ऍड स्वीकारली जाईल

संपर्क - 7709529697
वॉट्सअप  किंवा कॉल करून आपली ऍड लवकरात लवकर बुक करावी.

आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग योग्य रित्या करतो का?

आपण नेहमीच कारणे सांगतॊ धंदा शांत आहे, ग्राहक  नाही, मार्केट नाही, धंदे जास्त झाले, कॉम्पिटिशिअन  वाढले, इत्यादी. परंतु अशा कॉम्पिटेटिव्ह मार्केट मध्ये टिकण्यासाठी व व्यवसाय वाढवण्यासाठी  आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग योग्य रित्या करतो का? तर नक्कीच  नाही.
जुन्या पद्धतीच्या मार्केटिंग टेकनिक वापरून फायदा होणार आहे का?

आपण व्यवसाय टाकण्यासाठी इन्वेस्टमेंट करतो, आपण आपला पैसा व वेळ हा आपल्या व्यवसायात इन्वेस्ट करतो परंतु मार्केटिंग मात्र करत नहीं.

www.shrirampursearch.com हि वेबसाइट प्रत्येकाच्या हातात असणार आहे, तेव्हा आपले नाव व दुकान देखील प्रत्येकाच्या हतात असणार आहे.

आपण आपल्या प्रोडक्ट ची विकरी देखील आमच्या वेबसाइट मार्फत करु शकता, त्यासाठी Searchingindia Pvt. Ltd. ला संपर्क - 7709529697 करा. आमचे फील्ड ऑफिसर आपल्या शी संपर्क नक्कीच साधतील.

तेव्हा आता संधी सोडु नका www.shrirampursearch.com वर रजिस्टर होऊन आजच ऑनलाईन च्या माध्यमातुन व्यवसायाची मार्केटिंग करून धंदा वाढवा. त्याशिवाय पर्याय नाही. आम्ही आपल्या व्यवसायाची मार्केटिंग आपल्या परिसरात तर करतोच त्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतात देखील करतो. कोणताही व्यवसाय हा ब्रँड करण्यात व्यवसायाची मार्केटिंग करणे तितकेच महत्वाचे आहे, आपल्या कडे कोणकोणते प्रॉडक्ट आहे हे जो पर्यंत ग्राहकाला माहित होणार नाही तो पर्येंत आपला व्यवसाय वाढणार नाही, ते कितीही चांगल्या दर्जचे असो त्याची मार्केटिंग करणे तितकेच महत्वाचे आहे.
अशा अनेक अडचणींचा विचार करून आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहे इंटरनेट मार्केटिंग. ग्रामीण भागातील व्यावसायिक आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करत नाही किंवा ती योग्य रित्या करत नाही, तेव्हा आम्ही www.shrirampursearch.com मार्फत अशा अनेक छोट्या मोठ्या गावांना व  शहरांना जोडण्याचा प्रयत्न केला  आहे. यातून व्यावसायिकाचा व्यवसाय वाढण्यास नक्कीच फायदा होईल.
प्रत्येकाच्या हातात इंटरनेट मोबाईल असल्याने www.shrirampursearch.com हि वेबसाईट प्रत्येकाच्या हातात आहे. तेव्हा आपली ऍड देखील प्रत्येकाच्या हातात असणार आहे